climate change India | सावधान! पृथ्वी च्यावाढत्या उष्णतेने बिघडली भारताती ऋतूंची गती !
वि वि ध ऋतूचक्रां नी नटलेला देश अशी भा रता ची पा रंपा रि क ओळख आहे. ऋतू बदला वरच आपल्या कडे अनेक सण आणि उत्सव सा जरे केले जा ता त. आता हेच ऋतूचक्र पूर्णपणे वि स्कळी त झा ले आहे. पृथ्वी च्या वा ढत्या उष्णतेमुळे नि सर्गा ची हक्का ची लय हरवत चा लली आहे, अशी धोक्या ची सूचना 'वि ज्ञा न आणि पर्या वरण केंद्र' (CSE) आणि 'डा उन टू अर्थ'र्थ यां च्या नवी न रि पो र्टनेर्ट नेदि ली आहे.
