Ease Of Living Index 2020: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं? पाहा मुंबई कुठल्या स्थानावर
Ease Of Living Index 2020: कुठल्या राज्याची राजधानी ठरली सरस पाहा.. देशाच्या राजधानीपेक्षा महाराष्ट्राची राजधानी बरी म्हणायची अशी परिस्थिती आहे. राज्यांच्या राजधानींच्या तुलनेत देशाची राजधानी दिल्लीला अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट (सीएसई) ने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात राष्ट्रीय राजधानी दिल्लीपेक्षा मुंबई बरी असल्याचं म्हटलं आहे. तरी नंबर 1 वर कोणतं शहर आहे स्क्रोल करून पाहा... Ease Of Living Index 2020 च्या मते बंगळुरू चेन्नई, शिमला, भुवनेश्वरनंतर मुंबईचा क्रमांक लागतो आणि दिल्लीचा सगळ्यात शेवटी सहाव्या स्थानावर
